सरासरी (मध्यमान) काढणे शिकूया सोप्या शब्दात...
नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज आपण गणित या विषयातील अत्यंत महत्वाची कन्सेप्ट सरासरी/ मध्यमान याविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सरासरीचे सूत्र पाहूया.
सुत्र:-
दिलेल्या संख्यांची बेरीज
सरासरी=--------------------------------
दिलेल्या एकूण संख्या
वरील सूत्राचा वापर करून आपण दिलेल्या संख्यांची सरासरी काढू शकतो.परंतु सूत्राचा वापर न करता सरासरी काढण्याच्या काही ट्रिक्स आहेत. तरी त्या ट्रिक्स शिकण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तरी आपण या ट्रिक्स व्हिडिओच्या माध्यमातून पहाव्यात. सदरचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील गुलाबी रंगाच्या क्लिक बटन ला क्लिक करावे.