सामान्यज्ञान|प्रश्नसंच-१|जागर शिक्षणाचा उपक्रम

 जागर शिक्षणाचा उपक्रम



नमस्कार विद्यार्थी मित्रहो,
                      आजपासून आपण आपल्या शाळेमध्ये एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात करणार आहोत. या उपक्रमाचे नाव आहे "जागर शिक्षणाचा". तर सर्वप्रथम मी आपणास या उपक्रमाचे स्वरूप याठिकाणी समजून सांगणार आहे. आपणास या वेबसाईट वरुन काही निवडक सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न पाठवले जाणार आहे.या चाचणीतील प्रश्न तुम्ही आपल्या दैनंदिन परीपाठामध्ये घेतले तरी चालेल. या प्रश्नावर आधारीत आपली उत्तर चाचणी ही आँनलाईन मोबाईल वरच,आपल्या शाळेत घेतली जाणार आहे. जिजाऊ जयंती चे औचित्य साधून घेतली जाणार आहे. सदर उपक्रमांतर्गत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक निवडले जाणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ पाच पारितोषिक दिले जाणार आहे आणि या बक्षिसांचे वितरण आपल्या प्रजासत्ताक दिनी आपल्याच शाळेमध्ये केले जाणार आहे.तरी आजचा प्रश्नसंच यामध्ये पंधरा प्रश्न मी पाठवलेले आहे. सदर प्रश्नसंच सोडवण्यासाठी पुढील क्लिक बटन ला क्लिक करावे.




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने